MaharashtraSpider Introduction In Marathi


This article provide important information about website "Maharashtra Spider" in Marathi. Here you knows how the Maharashtra Spider website is useful to gather, share knowledge.

प्रिय मित्र हो,

आपले स्वागत आहे मराठी वैभवशाली विश्वात. इथे आपण मराठी साहित्य, कथा संग्रह, कविता, चारोळ्या तसेच महाराष्ट्र बद्दल ऐतिहासिक माहिती, समाज सुधारक, महाविद्यालये, अभ्यास क्रम आणि लोकसेवा आयोया बद्दल अधिक माहिती मिळवू शकाल. आज इंटरनेट हे खूप महत्वाचे आहे, त्यातही ई प्रसारणाचे वेगळेच महत्व आहे. पूर्वीचे वर्तमान पत्र हे फक्त तेवढ्या विभाघा पुरते मर्यादित होते पण इंटरनेट वरील वार्ता हि संपूर्ण जगात नोद्विली जाते. हे संकेत स्थळ म्हणजे महाराष्ट्र राज्याचे दर्पण आहे इथील जास्तीत जास्त उमेदवार हे तरुण असून आपल्या राज्याला आणि लोकांना कसे वर न्यायचे यासाठी कार्यरत आहेत. इथल्या वाद सवांद वरून तुम्ही या गोष्टीचा आढावा घेवू शकता. जर तुम्हाला पण आपले मत या व्यासपीठ वरून मांडायचे असेल तर तुम्ही इथे नोंदणी करून आपले लेख लिहू शकता.

Maharashtra Spider कसे पदार्पण करायचेतुम्ही आपले लेख हे Resources section मध्ये लिहू शकता. त्याकरिता आपणस योग्य अशी श्रेणी निवडावी लागेल. उदाहरणार्थ जर तुम्ही "महाराष्ट्र लोकसेवा आयोग" बद्दल माहिती पुरवीत आहात तर तुम्हाला ती श्रेणी निवडावी लागेल. आपण आपले लेख इंग्रजी आणि मराठी या दोन भाषेमध्ये लिहू शकता. जर आपणास मराठीत लिखाण करायचे असेल तर तुम्हाला "Google Transliteratio " वर लिहून द्यावे लागेल.
जर आपणास चालू घडामोडी बद्दल महाराष्ट्रातील लोकांचे विचार विनिमय तसेच मत घ्यायचे असेल तर तुम्ही " Poll " लिहू शकता आणि त्याला " फोरम " मध्ये चर्चा करू शकता. फोरम मध्ये तुम्ही तुमच्या शंकाचे निवारण करू शकता. इथे तुम्हाला संपादक आणि व्यवस्थापक याचं मार्गदर्शन मिळेल. जर आपला काही व्यवसाय आहे जसे हॉटेल, दुकान, इत्यादी ते तुम्ही " Business Directory " मध्ये देऊ शकता. जर आपणास अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही ती फोरम मध्ये विचारू शकता. आम्हाला आपणास मदत करण्यात आनद होईल.

थोडक्यात माझ्या बद्दल
माझे नाव विलास आहे आणि मला लहान पानापासून कविता आणि लेख लिहायची आवड आहे. सध्या मी एक विद्यार्थी आहे आणि शरद पवार कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये शिकत आहे. मिळणाऱ्या वेळात मी माझे मत या संकेत स्थळावर लेख लिहून मांडत असतो. तसेच नवीन उमेदवार जे आम्हाला जोडतात त्यांना मार्गदर्शन करीत असतो. इथे केलेल्या योगदाना बद्दल मला योग्य असे मानधन ( Revenue Share ) मिळत आहे. आपण पण मला जॉईन करून आपला शैक्षिणिक खर्च कमाऊ शकता.


Comments

No responses found. Be the first to comment...


  • Do not include your name, "with regards" etc in the comment. Write detailed comment, relevant to the topic.
  • No HTML formatting and links to other web sites are allowed.
  • This is a strictly moderated site. Absolutely no spam allowed.
  • Name:
    Email: