Shitala Saptami Puja Good For Our Son/Daughter


This article is to describe the "Shitla Saptami" Puja to all ladies. Shitla Saptami is in shravan month for worshiping the goddess of child and heat, "Shitala Devi". Shitala devi is believed to protect children from small pox and chicken pox.

Shitla Saptami is in shravan month for worshiping the goddess of child and heat, "Shitala Devi". Shitala devi is believed to protect children from small pox and chicken pox.

On shitala saptami goddess Shitla Devi is offered cold and un-cooked food. Shitala devi is a part of Goddess Parvati.

In Mumbai, you can visit the beautiful and calm temple of Goddess Shitalaa carved in black stone, at Mahim, Mumbai. You can Reach Mahim by train or Taxi/Bus from Dadar.

"शीतला सप्तमी" हा श्रावणातला सातवा दिवस. नागपंचमी नंतर २ दिवसांनी हि पूजा असते. शीतला देवीची हि पूजा विशेष करून वंध्यत्व असणाऱ्या स्त्रिया पुत्रप्राप्तीसाठी करतात, तसेच इतर स्त्रिया आपल्या मुला / मुलींच्या आरोग्यासाठी करतात.

शीतला देवी हि पार्वती चाच एक अंश आहे. पार्वती ने जसे मुलाच्या आयुष्यासाठी शंकराकडून जीवनदान घेतले तसेच सर्व स्त्रिया आपल्या अपत्त्यासाठी हे व्रत करतात.

कांजण्या आणि देवी ह्या आजारांपासून शीतला देवी रक्षण करते असे मानले जाते. कांजण्या आणि देवी हे आजार विषाणू आणि शरीराचे अंतर्गत अति तापमान यांचे एकत्रित परिणामाने होतात. त्यातील तापमानाचे नियंत्रण शीतला देवी करते असे मानले जाते. पूर्वी देवी व कांजण्या या आजारांमुळे बाल-मृत्यूचे प्रमाण खूप जास्त होते तेवा हतबल मातांनी देवीला मारलेली हि मदतीची हाक असावी.

शीतला देवीची पूजा करताना तिला थंड आणि न शिजवलेले अन्न अर्पण केले जाते. व्रताची पूजा करणाऱ्या स्त्रिया थंड दुध व फळे यांचा आहार घेऊ शकतात.

मुंबई मध्ये शीतला देवीचे मंदिर माहीम येथे आहे. इच्छुक भक्त माहीम, मुंबई येथील शीतला देवीच्या ह्या मंदिराच्या प्रसन्ना परिसरास भेट देऊन ह्या पुजेची सांगता करू शकतात. जवळपास शीतला देवीचे मंदिर नसल्यास पार्वतीच्या मंदिरातहि दर्शन घेतले जाऊ शकते.


Also Read Other Festivals in Shravan Month :
Nag Pachami Festival of Maharashtra


Comments

Author: Medha Srikanth08 Aug 2011 Member Level: Gold   Points : 1

Hello Namita,

Good post. This was not known or not read by me anywhere or heard that there is such a puja done for protecting someone.

Good article. Actually I have heard of Shitala Devi and that there is a temple which is situated in Mumbai. But was not known where.
But after reading this article, I got an idea where to go.

Thanks for the sharing the information about the situation of temple of Shitala Devi.

Regards
Mrs. Medha Srikanth  • Do not include your name, "with regards" etc in the comment. Write detailed comment, relevant to the topic.
  • No HTML formatting and links to other web sites are allowed.
  • This is a strictly moderated site. Absolutely no spam allowed.
  • Name:
    Email: