डोळे


????????? ????.

डोळे खूप बोलके असतात..
बोलतानाही हसत असतात..
हसतानाही कधी कधी रडत असतात...
रडतानाहि काही सांगत असतात...
सांगताना निस्वार्थी प्रेम दाखवत असतात...

दुखी असतानाही आनंदी असल्याची भासवतात..
एकानंतात जुन्या आठवणीना उजाळा देत असतात तर कधी मनातील भावना प्रत्यक्ष उघडतात....
कधी कधी यापेक्षा वेगळे काही सांगत असतात....
शब्दांच्या पलीकडे डोळ्यांच्या भाषा असतात तेव्हा मात्र समोर समजणारे हवे असतात....


Related Articles

More articles: Marathi Marathi Kavita

Comments

Author: pramod26 Aug 2010 Member Level: Gold   Points : 0

Nice poem ,Aarti .Keep it up.  • Do not include your name, "with regards" etc in the comment. Write detailed comment, relevant to the topic.
  • No HTML formatting and links to other web sites are allowed.
  • This is a strictly moderated site. Absolutely no spam allowed.
  • Name:
    Email: