Following is the specific information about maharashtra state which we have given in marathi.
*महाराष्ट्रातील प्रमुख ऐतिहासिक किल्ले* जिल्हा किल्ले ठाणे - अर्नाळा, वसईचा भुईकोट किल्ला, गोरखगड रायगड - कर्नाळा, मुरुड-जंजिरा, लिंगाणा, द्रोणागिरी, तळे रत्नागिरी - सुवर्णदुर्ग (सागरी), रत्नदुर्ग, विजयगड, पासगड सिंधुदुर्ग - विजयदुर्ग (सागरी), देवगड, पारगड, रामगड पुणे - शिवनेरी, पुरंदर, प्रचंडगड, सिंहगड, राजगड नाशिक - ब्रह्मगिरी, साल्हेर-मुल्हेर, मांगी-तुंगी, अंकाई- औरंगाबाद - देवगिरी (दौलताबाद) कोल्हापूर - पन्हाळा, विशालगड, भुदरगड अहमदनगर - हरिश्वंद्रगड, रतनगड अकोला - नर्नाळा सातारा - अजिंक्यतारा, मकरंदगड, प्रतापगड, सज्जनगड, ***************************************************************************** *महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्या व गुंफा मंदिरे*
लेण्या ठिकाण/जिल्हा अजिंठा, वेरुळ - औरंगाबाद एलिफंटा, घारापुरी - रायगड कार्ला, भाजे, मळवली - पुणे पांडवलेणी - नाशिक बेडसा, कामशेत - पुणे पितळखोरा - औरंगाबाद खारोसा, धाराशीव (जैर) - उस्मानाबाद
***************************************************************************** *महाराष्ट्रातील प्रमुख जलाशय व धरणे*
जलाशय/नदी स्थळ/जिल्हा जायकवाडी - बाथसागर (गोदावरी) औरंगाबाद भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर गंगापूर - (गोदावरी) नाशिक राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर कोयना शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा) उजनी - (भीमा) सोलापूर तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर यशवंत धरण - (बोर) वर्धा मोडकसागर - (वैतरणा) ठाणे खडकवासला - (मुठा) पुणे येलदरी - (पूर्णा) परभणी बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड
***************************************************************************** *महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व संबंधित जिल्हे*
खनिज जिल्हे दगडी कोळसा - सावनेर, कामठी, उमरेड (नागपूर), वणी (यवतमाळ), गुग्गुस, बल्लारपूर (चंद्रपूर) बॉक्साईट - कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग कच्चे लोखंड - रेड्डी (सिंधुदुर्ग) मॅग्नीज - सावनेर (नागपूर), तुमसर (भंडारा) तांबे - चंद्रपूर, नागपूर चुनखडी - यवतमाळ डोलोमाईट - रत्नागिरी, यवतमाळ क्रोमाई - भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग कायनाईट - देहुगाव (भंडारा) शिसे व जस्त - नागपूर
******************************************************************************* *महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे*
औष्णिक केंद ठिकाण/जिल्हा पारस - अकोला एकलहरे - नाशिक कोराडी, खापरखेडा - नागपूर चोला (कल्याण) - ठाणे बल्लारपूर - चंद्रपूर परळीवैजनाथ - बीड फेकरी (भुसावळ) - जळगाव तुर्भे (ट्रॉम्बे) - मुंबई भिरा अवजल (जलविद्युत) - रायगड कोयना (जलविद्युत) - सातारा धोपावे - रत्नागिरी जैतापूर (अणुविद्युत) - रत्नागिरी
******************************************************************************
*महाराष्ट्रातील प्रमुख लघुउद्योग* लघुउद्योग ठिकाण हिमरुशाली - औरंगाबाद पितांबरी व पैठण्या - येवले (नाशिक) चादरी - सोलापूर लाकडाची खेळणी - सावंतवाडी सुती व रेशमी कापड - नागपूर, अहमदनगर हातमाग साडय़ा व लुगडी - उचलकरंजी विडीकाम - सिन्नर (नाशिक), अहमदनगर काचेच्या वस्तू - तळेगाव, ओगलेवाडी रेशमी कापड - सावळी व नागभीड (चंद्रपूर), एकोडी (भंडारा)
***************************************************************************** *महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण*
विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान मुंबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई पुणे विद्यापीठ (१९४९) - पुणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर - नागपूर विद्यापीठ (१९२५) कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती - अमरावती विद्यापीठ (१९८३) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठ (१९५८) शिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (१९८८) - नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) - नाशिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान - लोणेरे (रायगड) विद्यापीठ (१९८९) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव कविकुलगुरू कालिदास संस्कृत - रामटेक (नागपूर) विद्यापीठ (१९९८) स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४) - नांदेड महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (२०००) - नागपूर
************************************************************************** *महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था*
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, - पाडेगांव (सातारा) गवत संशोधन केंद्र, - पालघर (ठाणे) नारळ संशोधन केंद्र, - भाटय़े (रत्नागिरी) सुपारी संशोधन केंद्र, - श्रीवर्धन (रायगड) काजू संशोधन केंद्र, - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) केळी संशोधन केंद्र, - यावल (जळगाव) हळद संशोधन केंद्र, - डिग्रज (सांगली) राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज - केगांव (सोलापूर) राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र - राजगुरूनगर (पुणे)
***************************************************************************** *महाराष्ट्रातील धोर मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे*
कवी/साहित्यिक टोपण नावे कृष्णाजी केशव दामले - केशवसुत गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर त्र्यंबक बापुजी डोमरे - बालकवी प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू आत्माराम रावजी देशपांडे - अनिल
|