Marathi Puzzles Game [खेळ मराठी कोडे पहेली]


Marathi puzzles are having very old identity. when the no any entertainment like Radio, tv, and other. that time people are seat in group and ask the puzzles and other have to answers.

Marathi Puzzles games, Marathi Puzzles for brain, Marathi Puzzles teasers, Marathi Puzzles word puzzle, math puzzle,puzzle maker puzzle pirates crossword, word and Marathi Puzzles search.

Marathi Puzzles Crosswords Game


नमस्कार मित्रानो माझा पानावर तुमचे स्वागत आहे.
फार फार वर्षापूर्वी जेव्हा दूरदर्शन नव्हते ना आकाश वाणी होती.
तेव्हा आपले मस्त एकत्र बसायचे आणि गमतीचे खेळ खेळायेचे आमचे आजी आजोबा.
ते खेळ तशे विशेस नव्हते पण त्यातही वेगळीच मजा यायची बरका.
आता बघा पहिला प्रश्न "एका शेतकऱ्या जवळ दोन बैल होती, त्यातला त्याने एक मे ला एक बैल विकला तर त्याचे जवळ सध्या किती बैल आहेत?" सांगा उत्तर काय?
अशा प्रश्नांनी दिमाखाची चांगली वाढ होते असे मानतात.

दुसरा प्रश्न "तारावर तर त्यावर बसला दिमाखदार" सांगा कोण?

तिसरा प्रश्न " उल्चाक पक्षी कठीण फळे भक्षी" सांगा कोण?

चवथा प्रश्न "एक आजी वनात गेली, तिच्या जवळ दोन भाकरी होत्या, एक तिने खाल्ली, तर एक भाकर कोणी खाल्ली?" सांगा पाहू.

मी आपल्या उत्तरांची वाट पाहत आहे.

अश्याच छान प्रश्नान साठी आम्हाला बुक मार्क करा आणि आपले ज्ञान वाढवा.

हो महाराष्ट्र स्पायडर तुम्हाला जमले तेवढी माहिती देईल.
आणखी जास्त माहिती साठी आम्हाला बुक मार्क करा.
इथ तुम्ही सर्वच काही पाही शकता जसे
नवीन मराठी चित्रपट
मराठी चित्रपट गाणे
Marathi बातम्या
आणि बरेच काही.

Marathi puzzles are having very old identity. When the no any entertainment like Radio, tv, and other. that time people are seat in group and ask the puzzles and other have to answers.


Related Articles

How to send your e-mail in Marathi

In this resource we have given information about how to translate english sentence into Marathi & you can send your mail in marathi language without marathi font in your computer.

More articles: Marathi Puzzles Games Marathi Songs And Lyrics

Comments

Guest Author: HARSHAL699610 Feb 2014

हे कोडे आत्तापर्यंतच्या कोड्यांचे बाप आहे
एका शेतकऱ्याला ३ मुले असतात. तिघेही सकाळी शेतावर कामाला जातात. शेतकर्याची बायको त्यांच्यासाठी भाकरी करून ठेवते. पहिला मुलगा दुपारी कामावरून घरी येतो भाकरी पाहतो एक भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाकर॒यांचे ३ समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग ठेऊन देतो.
नंतर दुसरा मुलगा येतो . त्याला वाटते आपण पहिल्यांदाच आलो. तो एक भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाकर॒यांचे ३ समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग ठेऊन देतो.
नंतर तिसरा मुलगा येतो. त्याला वाटते आपण पहिल्यांदाच आलो तो एक भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाकर॒यांचे ३ समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग ठेऊन देतो.
सायंकाळी तिघेही घरी येतात झालेला प्रकार समजतो ते एक भाकरी कुत्र्याला टाकतात . उरलेल्या भाकर॒यांचे ३ समान भाग करतात अन प्रत्येकी खातात. या सर्व प्रकारात कुठेही भाकर॒यांचे तुकडे करीत नाहीत. तर सकाळी शेतकऱ्याच्या बायकोने किती भाकरी केल्या होत्या? - उत्तर दिल्यास येथूनच सलाम  • Do not include your name, "with regards" etc in the comment. Write detailed comment, relevant to the topic.
  • No HTML formatting and links to other web sites are allowed.
  • This is a strictly moderated site. Absolutely no spam allowed.
  • Name:
    Email: