Bollywood मधला भव्य दिव्या लग्न सोहळा रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा
बऱ्याच वर्षा पासून , रितेश आणि जेनेलिया तुझे मेरी कसम या फिल्म च्या सेट वरती त्याचे प्रेम निर्माण झाले होते .आज ०२ फेब्रुवारी रोजी या दोघानच लग्न हॉटेल ग्रांड हयात इथे होत आहे .bollywood मधली सगळ्यात हॉट जोडी म्हणून या दोघा कडे पहिले जाते.हा सोहळा सध्या live सुरु आहे सगळ्या चानेल वरती.या दोघा न माझ्या कडून आणि महाराष्ट्र स्पिसेर.काम कडून हार्दिक शुभेच्छा !तुमचा मित्र
अविनाश बाजोडे
बुलडाणा