You must Sign In to post a response.
 • Category: Suggestion and Feedback

  महाराष्ट्र स्पिडेर

  मी महाराष्ट्र स्पिडेर चे कौतुक करू इच्चीते, कारण महाराष्ट्र स्पिडेर ने आय सी एस साईठ वर खूपच प्रगती केली आहे. आपला महाराष्ट्र प्रगत करण्यासाठी जर आपण प्रयत्न केले तरच तो प्रगतीशील होईल अंड त्यासाठी आपन मनापासून प्रयत्न केले पाहिजे. जर आपणच आपल्या राज्यात हिंदी मध्ये बोललो तर आपणच आपला अपमान करतो कारण जर आपण एखाद्या विक्रेत्याशी जर मराठीतून सुरवात केली तर तोही आपल्याया मराठीतूनच उत्तर देणार. त्यासाठी पहिल्यांदा आपल्यालाच मराठीत बोलला पाहिजे.
  धन्यवाद!
 • #1272
  आरती,

  तुमचे महाराष्ट्र स्पैएदर मध्ये आम्ही स्वागत करतो.
  तुम्ही या साईट मध्ये महाराष्ट्र विषयाची माहिती टाकू शकता.

  With regards,
  - Mahesh


 • This thread is locked for new responses. Please post your comments and questions as a separate thread.
  If required, refer to the URL of this page in your new post.