You must Sign In to post a response.
 • Category: Hockey

  India's London Olympic 2012 journey - Qualified players & their games - Part 2

  Continuation the previous resource adding the list of players who has qualified for London Olympics 2012. Also read about the T.V. show based on these players on HISTORY 18

  प्रिय मित्रानो,

  आपण मागच्या भागात लंडन ऑलिम्पिक २०१२ साठी पात्र ठरलेल्या सर्व भारतीय खेळाडूंची नावे त्यांच्या खेलांसाहित पहिली. आता एक आनंदाची बातमी, ती हि कि त्या ८१ खेळाडूंच्या यादीत आणखीन ३ खेळाडूंची भर पडली आहे. ती खालीलप्रमाणे :

  टेनिस :

  पुरुष :
  १) सोमदेव देववर्मन - पुरुष एकेरी
  महिला :
  १) सानिया मिर्झा - महिला दुहेरी आणि महिला-पुरुष मिक्स दुहेरी.
  २) रुश्मी चक्रवर्ती - महिला दुहेरी

  या तीनही खेळाडूना ऑलिम्पिक साठी पात्र झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि यांच्या ऑलिम्पिक मधील कामगिरीसाठी सर्व भारतीयांकडून यांना हार्दिक शुभेच्छा .........

  आणखीन एक आनंदाची बातमी म्हणजे या सर्व खेळाडूविषयी अधिक माहिती आपण जाणून घेवू शकता. "हिस्टरी टी. व्ही. १८ " या चायनाल वर दर शुक्रवारी ८. ३० वाजता आपण पाहू शकता "Go for Glory" ( गो फोर ग्लोरी ). या कार्यक्रमात या खेळाडूंची भूतकाळातील कामगिरी, त्यांच्या आशा आकांक्षा, मैदानावरच आणि मैदानाबाहेरच त्याचं आयुष्य, त्यांची वैयक्तिक माहिती ........ अशा प्रकारची सर्व माहिती देण्यात येणार आहे.
  आपण सर्व जन हा कार्यक्रम न विसरता पाहावा आणि या खेळाडूबद्दल माहिती जाणून घेवून त्यांना शुभेच्छा देखील द्याव्यात यासाठी हा छोटासा प्रयत्न.......

  या कार्यक्रमात आपल्या सर्व खेळाडूना " यशस्वी भव " अश्या शुभेच्छा देण्यात येणार आहेत. या आपण देखील त्यात सहभागी होवुया ..............

  धन्यवाद.
 • #4214
  Post this details in English and Marathi in resources section to get more results.
  With Best Regards,
  Vilas


 • This thread is locked for new responses. Please post your comments and questions as a separate thread.
  If required, refer to the URL of this page in your new post.