You must Sign In to post a response.
 • Category: General

  मागास वर्गियांसाठी कर्ज योजना - महाराष्ट्र सरकार

  प्रिय मित्रानो,

  आपल्या महाराष्ट्र राज्यात सुशिक्षित लोक भरपूर आहेत जे कि कामाच्या शोधात आहेत, बेरोजगार आहेत . खरतर त्यांचा राष्ट्राची संपत्ती म्हणून उपयोग होऊ शकतो. व्यक्ती, कुटुंब आणि समाजाच्या आर्थिक सुध्रानेसाठी तसेच स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने "सामाजिक न्याय विभागांतर्गत" इतर मागास्वर्गीयासाठी ( ओ.बी.सी.) " महाराष्ट्र राज्य वित्त आणि विकास महामंडळ लिमिटेड " ची स्थापना केली

  या महामंडळाचे प्रमुख उदिष्ट " इतर मागासवर्गीयांचे सर्वांगीण कल्याण आणि विकासासाठी विविध योजना राबविण्याच्या दृष्टीने स्वयंरोजगारासाठी अल्प व्याज दराने कर्जपुरवठा करणे " हे आहे.

  तरी माझ्या सर्व महाराष्ट्र बांधव मित्रांनो या सेवेचा लाभ घ्यावा ........... विविध कर्ज योजना खालीलप्रमाणे

  १) बीज भांडवल योजना - मर्यादा ५ लाखापर्यंत
  २) मुदती कर्ज योजना - मर्यादा ३ लाखापर्यंत
  ३) महिला समृद्ध योजना - मर्यादा ५ लाखापर्यंत
  ४) मर्जीन मनी योजना - मर्यादा ५ लाखापर्यंत
  ५) सूक्ष्म पतपुरवठा योजना - मर्यादा ५ लाखापर्यंत
  ६) स्वर्णिमा योजना - मर्यादा ७५ हजारापर्यंत
  ७) श्येक्षणिक कर्ज योजना - मर्यादा ५ लाखापर्यंत

  आपण सर्वांनी ( गर्जुनी ) या योजनांचा लाभ घ्यावा. या महामंडळाचे पुण्यातील ऑफिस " बंगला क्रमांक ५, दि - १ बिल्डींग, शासकीय वसाहत, हिवताप ऑफिस समोर , ईशान्य मोलाच्या शेजारी , येरवडा, पुणे - ६ " येथे आहे. अधिक माहितीसाठी आपण " www.msobcfdc.com " या संकेतस्थळाला भेट देउ शकता.

  धन्यवाद...

  आपला

  कमलेश भ. सुतार
 • #4198
  Hello Kamlesh,

  You have provided very nice information here.

  I want to suggest you to post this information as an article under resource section. As this is very important topic, posting an article about it will give you more points and cash credits also.

  Regards,
  Namita Terse

  Life is God's precious Gift...!!! Use it to the FULLEST.


 • This thread is locked for new responses. Please post your comments and questions as a separate thread.
  If required, refer to the URL of this page in your new post.