महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्या

आज १ मे २०१२ रोजी महाराष्ट्र दिन म्हणून संपूर्ण राज्य साजरा करीत आहे. या दिवशी आपण प्रत्येक मराठी माणसाला अभिवादन करू तसेच जे या महाराष्ट्राचे नाव रोषण करीत आहेत त्यांना धन्यवाद व्यक्त करू. मला अभिमान आहे मराठी असल्याचा आणि मी माझे संपूर्ण योगदान देईल माझ्या महाराष्ट्राच्या विकासाला असे आज प्रण करू. जय महाराष्ट्र.

आज कामगार दिवस, कामगार ज्यावर संपूर्ण औद्योग अवलंबून आहेत. माझ्या सर्व कामगार बांधून कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्या.