बिहार विरुद्ध महाराष्ट्र

महाराष्ट्रात बिहार दिन साजरा केला जात असेल तर बिहार मध्ये ही १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा व्हयला हवा. असे मत शिवसेना कर्यध्यक्ष्य उद्धव ठाकरे ह्यानी नितीश कुमार यांच्या बिहार दिनी मुंबई भेटीवर व्यक्त केले आहे.
या अधि नितीश कुमारानी 'मला मुंबईत येण्यापासून कोणीही अडवू शकत नहीं' असे विधान केले आहे.
त्यावर मनसे चे काय उत्तर असेल ह्यावर सर्यंचे लक्ष आहे