स्वत विषयी माहिती अविनाश बाजोडे बुलडाणा

नमस्कार मित्रानो मी स्वत ची ओळख तुम्हा लोकांना करून देत आहे .
मी अविनाश तुकाराम बाजोडे मुल गाव बुलडाणा सध्या महाराष्ट्र स्पिडेर . काम मुले आपली ओळख होत आहे .
महाराष्ट्र स्पिडेर .काम वरील माहिती हि अनमोल आहे सगळे जन दिवसे दिवस त्या म,अध्ये अजून भर टाकत आहेत.हि आनंद ची गोष्ट आहे. मी केवळ महाराष्ट्र स्पिडेर .काम वरती माहिती मिळवण्या साठी आलेलो आहे .येथील माहिती तसेच रोज चे updates बघून माझ्या माहितीत भर पडत आहे.
माझ्या कडून महाराष्ट्र स्पिडेर . काम ला आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्या करिता हार्दिक आभार . तसेच माझ्या कडून महाराष्ट्र स्पिडेर .काम वरील सदस्य यांनी केलेल्या कामा करिता हार्दिक अभिनंदन !

तुमचा मित्र
अविनाश बाजोडे
बुलडाणा