मराठीचा झेंडा आता अटकेपार नाही तर साता समुद्रापार......

महाराष्ट्रातील माणसांसाठी , महाराष्ट्रातील माणसाने , महाराष्ट्रातून व मराठीतून केलेल्या या प्रयत्नाला नक्कीच यश लाभणार आहे. यासाठी केलेल्या प्रयत्नाला शतकोटी प्रणाम. पण या मधील सादर केलेल्या लेखासाठीची गूगल जाहिरातींची मर्यादा फक्त एक वर्षे ठेवण्यात आली आहे ती जर वाढविली तर मराठी माणसाला मराठीमधून असंख्य लेख वाचावयास मिळतील आणि त्या साठी मराठी माणसाला इतर कोणत्याही संकेतस्थळावर काहीही शोधत बसण्याची गरज नाही.