You must Sign In to post a response.
  • Category: General

    Find job in State government

    महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागात ७५१ जागा
    सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या सहकार आयुक्त व निबंधकांच्या आस्थापनेवरील प्रशासन विभागात निम्नश्रेणी लघुलेखक (६ जागा), लघुलेखत (४ जागा), सहकारी अधिकारी श्रेणी १ (११ जागा), सहकारी अधिकारी श्रेणी २ (३८ जागा), सहाय्यक सहकारी अधिकारी/वरिष्ठ लिपिक (५३ जागा), लिपिक-टंकलेखक (२५१ जागा), वाहनचालक (५ जागा), शिपाई (१३५ जागा) आणि लेखा परिक्षण विभागात लेखा परीक्षक श्रेणी १ (११ जागा), लेखा परीक्षक श्रेणी २ (३० जागा), उपलेखा परीक्षक/वरिष्ठ लिपिक (५२ जागा), कनिष्ठ लिपिक (१३८ जागा), शिपाई (४४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०१२ आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://oasis.mkcl.org/sahakar२०११ व http://maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • #3913
    Dear Madhuri,

    Welcome at Maharashtra Spider a no 1 online portal site for Maharashtra state. Here you can share your knowledge and thought with us by writing article. We appreciate your first forum post about recruitment in Maharashtra CoOperative Department. You can write this article with more details in resources or post in job sections. Keep contributing for more success and glorious journey with MHS. Wish you all the best.

    With Best Regards,
    Vilas


  • This thread is locked for new responses. Please post your comments and questions as a separate thread.
    If required, refer to the URL of this page in your new post.