महाराष्ट spider डॉट कॉम--अभिनंदन !

श्री.महेश,( वेब मास्टर )
नमस्कार !
'महाराष्ट spider डॉट कॉम'जॉईन करताना तसेच त्या मध्ये सहभागी होताना मला अत्यानंद होत आहे.
ह्या वेब site साठी मी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करिते ! तसेच आगामी यशासाठी अनेक शुभेच्या.
हा मराठी बाणा असाच यशस्वी होवो !

जय हिंद ! जय महाराष्ट्र !!
वर्षा.