You must Sign In to post a response.
 • Category: Local Q & A

  Shikshanachya Aicha Gho The Marathi Movie

  Dear Friends,
  The Marathi Movie Shikshanachya Aicha Gho based on Education system in Maharashtra. Did you think the Name given for movie is correct?
 • #337
  I think, there should not Aicha Gho word.

  मला असे वाटते कि "आयचा घो" हा शब्द नसावा. कारण Aicha Gho हि एक शिवी आहे.

  परंतु आज जो काही शिक्षणाचा खेळ खंडोबा झाला आहे त्यामुळे दिग्दर्शकाने असा शीर्षक दिले असावे. पण, दुसरी बाजू अशी कि हा चित्रपट जेव्हा सिनेमागृहात येईल तेव्हा बहुतेक विध्यार्थांची परीक्षा सुरु असेल आणि त्यामुळे विध्यार्थांची दिशा भूल होऊ शकते आणि सध्या हे विध्यार्थी "आयचा घो" ह्या शब्दाचा अर्थ कळत नसला तरी गल्लीबोळातून अक्षरशः ओरडत फिरत आहेत. त्यामुळे असे शीर्षक नसावे जेणे करून मुलांची दिशा आणि भाषा बदलून जावी.

  With regards,
  - Mahesh


 • This thread is locked for new responses. Please post your comments and questions as a separate thread.
  If required, refer to the URL of this page in your new post.