You must Sign In to post a response.
 • Category: Suggestion and Feedback

  शुभेछा

  सर्वे मराठी बांधवाना हार्दिक शुभेछा
  हि जी वेब साईट आहे ती अत्यंत चांगली असून जास्तीत जास्त मराठी बांधवानी याचा फायदा घ्यायला पाहिजे
 • #321
  नमस्ते संजय,

  धन्यवाद! आणि अनेक शुभेच्छा तुम्हाला पण.

  चला आपल्या महाराष्ट्राची माहिती आपण सारे मिळून देऊ या!

  तुम्हाला काही माहिती हवी असेल तर जरूर संपर्क करावा हि विनंती!

  - महेश
  पुणे स्पाइडर

  With regards,
  - Mahesh

 • #323
  हो खरच किती छान्न वाटत जेवा मराठीत लिहिता येत.
  धन्यवाद.

  with best regards
  vilas

  With Best Regards,
  Vilas


 • This thread is locked for new responses. Please post your comments and questions as a separate thread.
  If required, refer to the URL of this page in your new post.