मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी २०११
नमस्कार मित्रानो,अहो नमस्कार इवड्या साठी कि आपला मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारीला साजरा होत आहे . म्हणूनच या आपल्या मराठी भाषेच्या मराठीतूनच शुभेच्या.
आपली मराठी भाषा हि जगातील प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी असावी हि इच्छा प्रत्येकाने मनात बाळगून आपली मराठीचा झेंडा अटकेपार जावा यासाठी प्रयत्न करायला हवेत.
तरच खऱ्या अर्थाने आपण मराठी आहोत असा म्हणता येईल.