You must Sign In to post a response.
 • Category: General

  मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी २०११

  नमस्कार मित्रानो,
  अहो नमस्कार इवड्या साठी कि आपला मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारीला साजरा होत आहे . म्हणूनच या आपल्या मराठी भाषेच्या मराठीतूनच शुभेच्या.
  आपली मराठी भाषा हि जगातील प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी असावी हि इच्छा प्रत्येकाने मनात बाळगून आपली मराठीचा झेंडा अटकेपार जावा यासाठी प्रयत्न करायला हवेत.
  तरच खऱ्या अर्थाने आपण मराठी आहोत असा म्हणता येईल.
 • #1895
  नमस्कार शिल्पा,
  सर्वाना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्या. या दिवशी पासून आपण एक संकल्प करू कि मराठी भाषा आणि मराठी माणूस हा जगात आपली कीर्ती गाजवेल आणि या साठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू.

  With Best Regards,
  Vilas

 • #1903
  Namaskar,

  Marathi bhashela 'marathi bhasha din' vyatirikta hi maan wa aadar dila pahije. Mi swataha marathicha abhimaan balgen wa marathicha sarwatra wapar karen he jar prateyk marathi manasane tharavile tar marathiche bhavishya ujwal aahe.


 • This thread is locked for new responses. Please post your comments and questions as a separate thread.
  If required, refer to the URL of this page in your new post.